Sonalee Kulkarni and Prarthana Behere Funny Video | प्रार्थना सोनालीचा मजेशीर व्हिडीओ | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि सोनाली कुलकर्णी या घट्ट मैत्रिणी आहेत हे तुम्हाला माहितीच आहे. नुकताच प्रार्थनाने सोनालीसोबतचा एक मजेशीर व्हीडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये या दोघी आणि त्यांची आणखी एक मैत्रिण ही फ्रेण्ड या फेमस सिरीयलमधला डायलॉग बोलताना दिसत आहेत. joey आणि chandler मधला हा डायलॉग जगभरात प्रसिद्ध आहे. Monday, one day. Tuesday, two day. Wednesday, when? What day? Thursday! The third day! Okay?
या डायलॉगवर हे रिल बनवले आहे. पहा हा व्हीडिओ.
Shraddhavo
#SonaleeKulkarni #PrarthanaBehere #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS