बिग बॉस सीजन १,हे मन बावरेमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ही मागील वर्षी तेजस देसाईसोबत लग्नबंधनात अडकली. ती सोशल मीडियावरुन तेजससोबत खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकताच तिनं तेसजसोबतचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पण यामध्ये ती रोमॅन्टिक नाही तर वर्कआऊट मूड मध्ये दिसतेय. तिने तिचा आणि पती तेजसचा हार्डकोर एक्ससाईज करताना व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. पहा व्हिडीओ. ( Shraddha Script VO )
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #SharmishthaRaut #TejasDesai #Workout #Gym
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber