आई कुठे काय करते या मालिकेतील ईशा म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी अपूर्वा गोरे हिने अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात हक्काच स्थान निर्माण केलं... एवढच नव्हे तर हिंदी मालिकेत देखिल आपल्या अभिनयाची छाप पाडली...
अभिनयासोबतच तिने सोशल मिडियावर आपल्या नृत्य कौशल्य आणि सौंदर्याने प्रेक्षकांना चांगलच घायळ केलेय
मात्र अपुर्वा मधलं आणखी एक हिडन टॅलेंट पाहिला मिळालं ते म्हणजे ती उत्तम गाते नुकतच तिने सोशल मिडियावर आपल्या गाण्याचे व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना तिच्या गाण्याची झलक दिली आहे.
#Apurvagore #Aaikuthekaykarte #Isha #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber