दुसऱ्याला मदत करा तर तुम्हाला मदत मिळेल! Help Other Person In Life | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

समाजामध्ये वावरत असताना आपण नेहमी दुस-याला मदत करण्याचे ध्येय जोपासले पाहिजे. दुस-याला आपण त्यांच्या वाईट काळामध्ये त्याच्या पाठीशी हे भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. त्यामुळे आपण नेहमी स्वार्थी वृत्ती सोडून दुस-याच्या भल्याचाही जीवनामध्ये विचार करावा. तरच आपले सुद्धा भले होईल.

#LokmatBhakti #Support #Help #Businessman #Needypeople
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS