छोट्या पडद्यावरची बहुचर्चित मालिका ‘रात्रीस खेळ चाले’मधील शेवंतानं चाहत्यांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. लॉकडाऊनमुळे रात्रीस खेळ चाले ३ चं शूटिंग बंद होतं. मात्र लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. नुकताच शेवंता येतेय असं म्हणत या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आलाय. पुन्हा एकदा ही मालिका घेऊन येण्याआधी अपूर्वाने तिच्या वडिलांसाठी एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
Snehalvo
#RatrisKhelChale #Shevanta #ApurvaNemlekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber