लॉकडॉननंतर अनेक चॅनलनी टीआरपीच्या गणितासाठी मोठ्या मोठ्या चेह-याच पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पदापर्ण करताना दिसतायत....श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे, ज्येष्ठ अभिनेते विजय कदम आणि अंकुश चौधरी यांचसोबत २०११ मध्ये आलेली मालिका पिंजरा या मालिकेतून घराघरात पोहचलेली आंनदी म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री संस्कृती बालगुडे देखिल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपल्या भेटिस येण्यासाठी सज्ज झाली आहे....
२१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश चौधरी सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे तर संस्कृती बालगुडे या शोच सुत्रसंचालन करताना दिसणार आहे...तस पहिला गेल तर संस्कृतीला नृत्याची खूप आवड असून तिने शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षणही देखिल घेतलं आहे... शिवाय अनेक ठिकाणी ती नृत्याचे धडे देत असते.त्यामूळे या मंचावर देखिल तिचा परफॉर्मन्स नक्की अनुभवता येणार आहे
#sanskrutibalgude #MihonarSuperstar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber