Exclusive - Ankush Chaudhari Interview | 'Me Honar Superstar - Jallosh Dance Cha' | Thet From Set

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

तब्बल १५ वर्षानंतर सुपरस्टार अंकुश चौधरी स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झालाय. २१ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स रिअलिटी शोमध्ये अंकुश जजची जबाबदारी पार पाडणार आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात अंकुशने लोकमतला एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnkushChaudhari #MeHonarSuperstar #JalloshDanceCha #StarPravah
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS