Sugarcane FRP : मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Sadhabhau khot | Narendra Modi | Sakal Media

Sakal 2021-08-27

Views 640

Sugarcane FRP : मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Sadhabhau khot | Narendra Modi | Sakal Media
उसाची एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढली. गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता उसाची एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. त्यामुळे राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मोदी सरकारचे आभार मानले.
#NarendraModi #Sadhabhaukhot #sugarcane #Maharashtra #FRP #Farmer #SugarcaneFRP

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS