1 सप्टेंबर पासून असतील हे नवीन नियम

Sakal 2021-08-29

Views 11.9K

१ सप्टेंबर(1 September) पासून नियमात काही मोठे बदल होणार आहेत. याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या जीवनावर होणार आहे. बँक व पीएफ च्या नियमात होणार बदल, ऑनलाईन शॉपींग सुद्धा महागणार व इतरही काही गोष्टीत फेरबदल होणार आहेत.
#NewRules #1September #Bank #OnlineShoping #PF

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS