संजय राऊतांची विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया, नोटीस पाठवण्याचे टाईमिंग पाहिले पाहिजे, भाजप नेते सतत परबांचे नाव घेत होते, ईडीचा ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवलाय, अनिल परब सरकारमधील महत्वाचे मंत्री, नोटिसांचा काहीही फरक पडत नाही,कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊ.
#sanjayraut #sanjayrautlive #sanjayrautnews #anilparab #shivsena #bjp