Sanjay Raut: 'काही पक्षांना जनतेमध्ये बेसच नाही' ;संजय राऊतांचा मनसेला टोला

Sakal 2021-08-31

Views 833

ईडीच्या कारवाई वरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप वर निशाणा साधलाय, ईडीच्या कारवाईला राजकीय रंग असून ईडीचं कामकाज नेमकं कोण चालवताय.
#edinvestigation #sanjayraut #shivsena #shivsenasanjayraut

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS