#Lokmatsakhi #MishraBhelPuriStall #PanvelStreetFood
काही जण जगण्यासाठी खातात तर काही खाण्यासाठी जगतात. भेळपुरी खाण्याचे अशी अनेक ठिकाणं आहेत जी खाण्यासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. तुम्हालाही भेळपुरी खाण्याची प्रचंड आवड असेल तर पनवेल मधील मिश्रा भेळपुरी स्टॉल ला नक्की भेट द्या.