गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याची मागणी का? Allahabad HC Wants Cows To Be National Animal

Lokmat 2021-09-02

Views 1

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. म्हणून गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केलं पाहिजे, असं मत इलाहाबाद उच्च न्यायलयानं मांडलंय. गोहत्याबंदी कायद्यानुसार उत्तर प्रदेशातील एका आरोपीचा जामीन फेटाळत असताना कोर्टानं याबाबत भाष्य केलंय. गाईला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्यात येईल का.. कोणाकोणाचा याला विरोध आहे.. गाईला राष्ट्रीय पशू घोषित केल्यानं नेमकं काय होईल.. हे जाणून घेण्यासाठी रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा - ( Aniket Anchor )

#Lokmat #Cow #Allahabad #NationalAnimal
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS