मनसे आणि भाजपची युती होणार का? या प्रश्नाच्या पलीकडचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला या व्हिडीओत सांगणार आहे... आतापर्यंत तुम्ही मनसे-भाजप युती झाली तर काय होईल...? कुणाचा फायदा कुणाचं नुकसान? हे सगळं ऐकून-वाचून झाला असाल, पण आता आपण याविषयी बोलूयात, की मनसे भाजप युती झाली नाही, आणि या दोन पक्षांनी एक जुना फॉर्म्युला, नव्या प्लॅनसह राबवला, तर काय होईल? हे समजून घेऊ... आता हा फॉर्म्युला काय असू शकतो? या फॉर्म्युल्याच्या आडून मनसे आण भाजपचा प्लॅन काय असू शकतो, या विषयी बोलू... ( Guruprasad Anchor )
#Lokmat #mns&bjp #bjp&mns #mnsbjptogether #mumbaimunisipalelection2022
#bmcelection2022 #bmcelection2022mns #bmcelection2022bjp
#bmcelection2022shivsena #bjpmns #mnsbjp #devendrafadnavis #rajthackeray
#rajthakeraybhashan #rajthakeraylatest #BJPMNSAlliance