kolhapur | भुदरगड-परिसरातील शेती पिकाचे नुकसान| Bhudargad | farmer | megholil |crop| Sakal Media
कोल्हापूर : जिल्ह्यात पडलेल्या संततधार पावसाचा फटका भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला. भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु बंधारा तलाव फुटला आणि मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावात पाणी शिरले. या परिसरातील ऊसपीक आणि भातपिकाचे नुकसान झाले आहे. (बातमीदार - संतोष भोसले ) (व्हिडीओ - बी. डी. चेचर)
#Kolhapur #Bhudargad #megholilake #Maharashtra #megholilakeburst #farmer