Solapur : सोलापुरात राणे आणि मोदींच्या प्रतिमेला दुधानं अभिषेक
Solapur : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reseravtion) सोलापुरात भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि नारायण राणेंच्या (Narayan Rane) प्रतिमेला शंभर लिटर दुधाने अभिषेक केले आहे.
#MarathaReservation #BJP #PMModi #NarayanRane #solapur