Pune : 'असेल जिद्द तर होईल सिद्ध'; पोलीस कर्मचाऱ्यानं घडवली बाप्पाची मूर्ती

Sakal 2021-09-03

Views 1.6K

Pune : 'असेल जिद्द तर होईल सिद्ध'; पोलीस कर्मचाऱ्यानं घडवली बाप्पाची मूर्ती

Pune : विश्रामबाग पोलीस चौकीत हवालदार म्हणून गणेश रामदास तुर्के कार्यरत आहेत. त्यांनी जेव्हापासून घरात गणरायाची स्थापना करण्यास सुरुवात केली तेव्हापासून ती मुर्ती ते स्वत: बनवतात. त्यासाठीची सगळी तयारी करतात.

#ganeshfestival2021 #pune

Share This Video

Download

Report form
RELATED VIDEOS