ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज बैठक पार पडली. बैठकीत तात्काळ हे आरक्षण लागू व्हायला हवे तसेच आरक्षण लागू होईपर्यंत स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्यात येऊ नये अशी मागणी भाजपातर्फे करण्यात आली आहे. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.
#DevendraFadnavis #OBC #Reservation