सरकारविरोधात आंदोलन करणं राजू शेट्टींना महागात पडलं? Raju Shetty Protest Against Mahavikas Aghadi

Lokmat 2021-09-03

Views 648

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा वाद ८ महिन्यांपासून सुरु आहे. पण आता या यादीतून राजू शेट्टींचं नाव वगळण्यात आलंय. जुनी अकरा नावं आणि नवीन दिलेलं एक नाव अशी बारा नावांची यादी राज्यपालांना देण्यात आलीय. या यादीवर अजूनतरी निर्णय झालेला नाही. आता राजू शेट्टींचं नाव या यादीतून का वगळण्यात आलंय..तेही ऐका.. शेतकऱ्यांना एकत्र करून राज्य सरकारच्या विरोधात राजू शेट्टींनी केलेली आंदोलनच त्यांना भोवली. राजू शेट्टींच्या आंदोलन सुरू करण्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तीव्र नाराजी पसरली. ज्यांना आपण सरकारमध्ये घेण्याची तयारी दर्शवली आहे, तेच सरकारच्या विरोधात जात असतील तर अशा व्यक्तीला सोबत न घेतलेले बरे अशी चर्चा महाविकास आघाडीत झाल्याचे सूत्रांनी सांगितलंय. ( Aniket Anchor )

#Lokmat #Rajushetty #Bhagatsinghkoshyari #Maharashtragovernment #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS