Anil Deshmukh: देशमुखांविरोधात ईडीची लूक आऊट नोटीस

Sakal 2021-09-05

Views 1.2K

मनी लॉंडरिंग प्रकरणामध्ये आता अनिल देशमुखांविरोधात लुक आऊट नोटीस बजावलेली आहे, अनिल देशमुख यांना ईडी ने ५ वेळा समन्स बजावलाय मात्र देशमुख एकदाही ईडी समोर हजर झाले नाहीत.
#anildeshmukh #moneylaunderingcase #anildeshmukhnews #ed #edinvestigation

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS