हे अनोखं बर्थ डे सेलिब्रेशन आहे अभिनेत्री सई लोकूरचं...यंदाचा वाढदिवस सईने अनाथआश्रमातील मुलांसोबत साजरा केला. सिलेब्रिटींचं बर्थ डे सेलिब्रेशन म्हटल की महागडे हॉटेल्स, पार्टी हे सगळे ओघानं येतच. पण अभिनेत्री सई लोकूरनं या सगळ्याला तडा देत आपला यंदाचा वाढदिवस सामाजिकतेचं भान राखत अनाथआश्रमातल्या मुलांसोबत साजरा केला. काही दिवसांपूर्वी सईने एक व्हीडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता ज्यामध्ये तिने तिचे कपडे विकायला काढले होते.
chitrali vo
#Biggboss #Sailokur #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber