नेटफ्लिक्सवरील बहुचर्चित वेब सीरिज ‘मनी हाईस्ट’ ही सध्या बरीच चर्चेत आहे. ही वेब सीरिज स्पॅनिश भाषेत असली तरी जगभर याचा चाहता वर्ग आहे. सीरिजच्या अनोख्या कथेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. भारतातही या वेबसीरीचा खूप मोठा फॅनफॉलोईंग आहे. अनेक सेलिब्रेटीही या वेबसीरीजचे चाहते आहेत. अशीच एक चाहती आपल्या मराठी सिनेसृष्टीतही आहे. ती म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
Snehal vo
#Moneyheist #Sonaleekulkatrni #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber