बिबट्या आणि मांजर... एकाच कुटुंबात म्हणजेच एकाच प्रजातीत मोडणारे हे दोन प्राणी. शरिर रचनेत काय तो फरक.. मात्र दोघेही आमनेसामने आले आणि सुरु झालं भांडण.. झालं असं की, मांजरीचा पाठलाग करताना मांजरीसह बिबट्या विहिरीत पडला. दोघेही विहिरीत पडल्यानंतर पाण्यातून बाहेर आले आणि पुन्हा भांडण सुरु केलं. त्यावेळी गावकऱ्यांनी या भांडणाचा व्हिडीओ शूट करुन व्हायरल केला. नाशिकमध्ये ही घटना घडली. यानंतर बिबट्या आणि मांजर दोघांनाही सुखरुप विहिरीत बाहेर काढण्यात आलं. समोरचा कितीही शक्तीशाली असला तरी आपल्या हिंमतीच्या जोरावर आपण त्याला भिडू शकतो. असंच या मांजरीने दाखवून दिलं. ( Ashvin VO )
#Lokmat #Leopard #Cat #Nashik #MaharashtraNews