झी मराठी वरील प्रसिद्ध सारेगमप लिटिल चॅंम्पस् या कार्यक्रमामधील स्पर्धकांनी आपल्या गाण्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. पण आता गणेशोत्सव विशेष भागामध्ये या मंचावर पुन्हा एकदा पल्लवी जोशी अवतरल्या आहेत. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lomatfilmy #PallaviJoshi #KartikiGaikwad #SaReGaMaPaLittleChamps #AaryaAambekar #RaohitRaut #PrathameshLaghate #MugdhaVaishnpayan #SaregamapaLittleChampsMarathi2021 #saregamapalittlechamps #saregamapalittlechampsmarathi #saregamapa #Songs #Singer #Dance