जो करतो मनावर राज्य त्याच्या आगमनासाठी मुंबईकर सज्ज

Lok Satta 2021-09-08

Views 75

गेले दीड वर्ष सर्वच सणांना करोनाने विळखा घातला आहे. पण लोकांचा सण साजरे करण्याचा उत्साह काही कमी झालेला नाही. आता गणेशोस्तव अवघ्या 2 दिवसावर आला आहे आणि यंदाही खरेदीसाठी लोकांची दादर येथे लगबग पाहायला मिळतेय.

#Ganeshotsav2021 #Festival #Dadar #Mumbai

Dadar Market shopping for ganesh utsav 2021 Festival Lockdown Coronavirus

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS