Ganeshotsav 2021: यंदा ही मंडपात जाऊन बाप्पाच्या मुखदर्शनाला मनाई, ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करण्याचे आदेश

LatestLY Marathi 2021-09-09

Views 417

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेची भीती लक्षात घेता, यावेळी मुंबईतील लोकांना सार्वजनिक पंडालमध्ये गणपती बाप्पाच्या दर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS