पुण्यात गणेशोत्सवादरम्यान कलम १४४ लागू करण्यात आल्यानंतर संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत पुणे शहराचे पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी स्पष्टीकरण देत पुण्यात कोणतेही नवे निर्बंध लागू केलं नसल्याचं सांगितलं आहे.
#Ganeshotsav2021 #Pune #Guidelines #Coronavirus #Maharashtra
Joint Commissioner of Police's explanation on the confusion created due to Section 144 in Ganeshotsav in Pune