Rajesh Tope: 'मंदिरांबाबत दसरा,दिवाळीनंतर निर्णय'- राजेश टोपे

Sakal 2021-09-13

Views 754

कोरोना रुग्णांचे आकडे कमी झालेत तर दसरा, दिवाळी नंतर मंदिरे पून्हा उघडली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हणलेले आहे.
#corona #diwalifestival #dussehrafestival #coronapandemic #rajeshtope

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS