बेकायदा सिम कार्डची खुलेआम विक्री

Lokmat 2021-09-13

Views 2

- चेतन ननावरे
मुंबई - दहशतवादी हल्ल्यापासून दरोडे आणि नियोजनबद्ध खुनासाठी निनावी यंत्रणेचा वापर केल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मात्र अवघ्या ५०० रुपयांत मुंबईच्या मध्यवर्ती भागात बनावट सिम कार्ड आणि चोरीच्या मोबाइलची खरेदी-विक्री सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लाखो प्रवासी आणि पालिका व पोलीस प्रशासनाच्या डोळ्यांदेखत हा अनधिकृत बाजार दादर, सीएसटीच्या ठिकाणी भरला जात आहे. (व्हिडिओ - दत्ता खेडेकर)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS