भाजपा खासदाराच्या घरासमोर मराठ्यांचे भजन आंदोलन

Lokmat 2021-09-13

Views 0

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संसदेत मांडावा, या मागणीसाठी अहमदनगरमध्ये भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर मराठा समाज क्रांती मोर्चातर्फे भजन आंदोलन केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS