सुराज्य रथाचे नाशिकमध्ये आगमन

Lokmat 2021-09-13

Views 0

केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामाची माहिती देणाऱ्या सुराज्य रथाचे आज नाशिक शहरात आगमन झाले. भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. (व्हिडीओ - नीलेश तांबे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS