नाशकात १.३५ कोटींच्या बनावट नोटा जप्त

Lokmat 2021-09-13

Views 0

नाशिक - पुणे आयकर विभाग व नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नाशिक, पुणे, मुंबईतील ११ संशयितांकडून गुरुवारी (दि.२२) मध्यरात्री १.३५ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. अटक केलेल्या संशयितांमध्ये शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-याचा समावेश आहे. दरम्यान, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS