पुणे - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली येथील 'Blades of glory' या क्रिकेटविषयक म्युझियमला भेट दिली. या म्युझियममध्ये सचिन तेंडुलकरप्रमाणेच विराटच्या वस्तूंचे, त्याच्या विक्रमांची माहिती असलेले खास दालन उभारण्यात आले आहे. हे म्युझियम उभारणाऱ्या रोहन पाटेचे विराटने कौतुक केले.