समीर गायकवाडची तुरुंगात सनातनची पुस्तके देण्याची मागणी फेटाळली

Lokmat 2021-09-13

Views 3

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडने सनातनची पुस्तके तुरुंगात देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ही मागणी फेटाळली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS