प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी जिल्हा परिषद शाळेवर फडकविला काळा झेंडा

Lokmat 2021-09-13

Views 0

गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे ऐन प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी तिरंगी ध्वजाच्या स्तंभावर काळा झेंडा फडकविला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS