वाशिम - जिल्ह्यातील ५२ गावांना छेदून जात असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग निर्मितीची प्रक्रिया सध्या जोरासोरात सुरू आहे. या महामार्गाला सुरूवातीपासूनच विरोध करणा-या वनोजा (ता. मंगरूळपीर) या गावात सोमवारी (दि.27) चोख पोलीस बंदोबस्तात सीमांकनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.