अंजली दमानिया व माजी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाची तू तू मैं मै

Lokmat 2021-09-13

Views 1

न्यायालयीन कामकाजासाठी मुक्ताईनगरात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS