राधाकृष्ण विखे पाटील यांनी संस्था बळकावल्या - भावाचा आरोप

Lokmat 2021-09-13

Views 1

पुणे : विखे-पाटील घराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे.काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीरपणे प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे,असा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांचे ज्येष्ठ बंधू अशोक विखे पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS