धावपटू ललिता बाबर अडकली विवाहबंधनात

Lokmat 2021-09-13

Views 0

ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली धावपटू ललिता बाबर हिचा डॉ. संदीप भोसले यांच्यासोबत थाटामाटात विवाह पार पडला. साता-यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला अनेक दिग्गजमंडळींना उपस्थिती लावली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS