गगनबावड्यातील धुके ठरतेय पर्यटकांचे आकर्षण

Lokmat 2021-09-13

Views 0

कोल्हापूर - निसर्गसौंदर्याने बहरलेल्या, सह्याद्रीच्या कडेकपारीत वाड्यावस्तींसह विस्तारलेल्या गगनबावड्यात भर उन्हाळ्याच्या वातावरणातही पसरलेली धुक्यांची दुलई पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. कोकणशी थेट हृदयाचे नाते जोडणारा गगनबावडा परिसरात विपुल जैवविविधता व बाराही महिने पर्यटकांना गारवा देणारे वातावरण, तसेच अनेक पर्यटनस्थळे आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS