सांगलीत शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण, जबरदस्तीने व्हॅनमध्ये कोंबले

Lokmat 2021-09-13

Views 0

सांगली - शेतक-यांच्या संपादरम्यान बुधवारी सकाळी स्थानबद्ध केलेल्या कार्यकर्त्यांना बाहेरगावी हलविताना पोलिसांनी बळाचा वापर केला. आठ कार्यकर्त्यांना जबरदस्तीने पोलिसांच्या व्हॅनमध्ये कोंबले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS