मुंबईतल्या मराठा क्रांती महामोर्चासाठी जळगावात भव्य दुचाकीरॅली

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती महामोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगाव शहरात क्रांती मोर्चातर्फे दुचाकीरॅली काढून जनजागृती करण्यात आली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS