रत्नागिरीत मनोरुग्णालयात मंगळागौर केली साजरी

Lokmat 2021-09-13

Views 0

रत्नागिरीतील जायंट्स ग्रुप ऑफ सहेलीतर्फे प्रादेशिक मनोरुग्णालयात मंगळागौरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुग्णालयाच्या कर्मचा-यांसोबतच मनोरुग्ण महिलांनीही मंगळागौरीच्या खेळात सहभाग नोंदवला.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS