मुंबईत कोसळ'धार' ! परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकात साचलं पाणी

Lokmat 2021-09-13

Views 0

मुंबईत मंगळवारी सकाळीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे रस्ते व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर पावसाचं पाणी साचल्यानं प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरुन पुढील मार्गाकडे निघाले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS