यवतमाळमध्ये प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Lokmat 2021-09-13

Views 2

जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात बुधवारी जिल्हा परिषदेवर मोर्चाद्वारे धडक दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS