कळवा स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसचा 2 मिनिटांसाठी रेल रोको

Lokmat 2021-09-13

Views 0

एलफिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यासाठी कळवा स्टेशनवर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको केला. कळवा स्टेशनवर 9.09ची सीएसटीला जाणारी लोकल 2 मिनिटांसाठी अडवण्यात आली. यावेळी खबरदारी म्हणून आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी लगेचच स्टेशनवरुन हटवले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS