ठाण्यातील निसान शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला भीषण आग

Lokmat 2021-09-13

Views 0

वागळे इस्टेट भागात असलेल्या निसान शोरूम आणि सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागली. फायर ब्रिगडेच्या पाच गाड्या, तीन वॉटर टँकर आणि 2 जम्बो वॉटर टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS