अनुपम खेर यांची नियुक्ती म्हणजे ‘कभी खुशी, कभी गम’

Lokmat 2021-09-13

Views 1

पुणे : चित्रपटसृष्टीत आपल्या विविधांगी अभिनयातून प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. चित्रपट क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्याने एफटीआयआयच्या चेअरमनपदी त्यांच्या नियुक्तीला आमचा आक्षेप नाही. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये त्यांनी पुरस्कार वापसी, असहिष्णुता याबाबत टोकाची वक्तव्ये केली आहेत, ते पाहता ते भाजपाचे प्रवक्ते असल्याचे वाटते, अशा शब्दांत एफटीआयआयच्या स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष रॉबिन जॉय आणि सरचिटणीस रोहित कुमार यांनी ‘कभी खुशी, कभी गम’ अशा पध्दतीने भूमिका स्पष्ट केली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS