भ्रष्टाचाराला संरक्षण देत आहे मोदी सरकार - अण्णा हजारे.
अण्णा हजारे प्रसिद्धी च्या झोतात आले जेव्हा लोकपाल बिल करता त्यांनी आंदोलन केले होते..त्या आंदोलना च्या वेळेस असे वाटले होते कि लोकपाल लगेचच अस्तित्वात येईल आणि सगळं चित्र पालटेल..पण असे काहीच घडले नाही ..अण्णान प्रमाणे मोदी सरकारने भ्रष्टचाराच्या विरुद्ध असणाऱ्या लोकपाल ला मोदी सरकारने अजून कमजोर केले आहे ह्या शिवाय सरकार ने काही नियमान मध्ये ४० बदल केले आहे ज्या मुळे भ्रष्टाचाराला संरक्षण मिळाले आहे .. अण्णा आपल्या नवीन आंदोलना ची रूपरेखा बनवत असतानी सांगितले आहे कि लोकपाल चा मुद्दा अजून पण त्यांच्या अजेंडा वर आहे आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांचा मुद्दा पण अतिशय महत्वपूर्ण आहे .. तो ही पण प्रमुख मुद्दा असणार आहे ..त्यांनी हे पण सांगितले आहे कि ह्या वेळेस आंदोलना मध्ये सामील होणार्या कडून स्टॅम्प पेपर वर शपथ पात्र घेण्यात येईल कि ते कुठल्याही राजनीतिक पार्टीत सामील होणार नाही.