अमित शहानी दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कानमंत्र
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे भाजप च्या राष्ट्रीय अध्यक्षाला भेटायला अहमदाबाद ला गेले होते ..एका रात्री मध्ये आटोपलेल्या ह्या भेटी मध्ये काय काय बोलणे झाले ह्याचा सगळेच जण कयास लावत आहेत ..एकी कडे नारायण राणे आहे तर दुसरी कडे शिवसेना आहे ..शिवसेनेत नुकतेच दाखल झालेले ६ मनसेचे विधायक हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा त्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय राहायला असेल असे सगळ्यांचे म्हणणे आहे... आणि मंत्रिमंडळ विस्तार हा हि महत्व पूर्ण मुद्दा असल्या बद्दल हि चर्चा झाली असावी .आधी फडणवीस काही मंत्रींन सोबत शहांना भेटायला जाणार होते पण नंतर एकटेच जाऊन त्यांनी अमित शहा शी चर्चा केली..ह्या खास चर्चेत काय घडले हे तर दिवाळी नंतरच सगळ्यांना कळेल